आपले एखाद्या कर्मा विषयीचे एकाग्र मन हेच आपल्याला अहंकारा पासून लांब ठेवू शकते. प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप असणाऱ्या सोबत प्रत्यक्ष वैखरी असणाऱ्या सतगुरु ला किती अहंकार असला पाहिजेल परंतु सतगुरू, संत, ऋषी असे पद जेव्हा भगवंत साधकाच्या वाटेला देतो तेव्हा त्यांचे शरीर,मन,आत्मा त्यांचा नसून त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे झालेला असतो.
एखाद्या बाळंतीण स्त्री कडून तिचे नुकतेच जन्मलेले बाळ कायमस्वरूपी घेऊन गेल्यावर तेव्हा तिची अवस्था जशी असेल तशी अवस्था आपल्याला नाथ दूर गेल्यावर झाले पाहिजेल.
अलख आदेश |