Saturday, 14 October 2023

महाराष्ट्रा मध्ये नवनाथांची नावे आणि उत्तर भारतात असणारे नवनाथांची नावे.

  महाराष्ट्रा मध्ये नवनाथांची नावे आणि उत्तर भारतात असणारे नवनाथांची नावे.  

महाराष्ट्रात प्रामुख्याने नवनाथ मध्ये मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, चौरंगी नाथ, अडबंगनाथ,, रेवणनाथ,चर्पटीनाथ हे नऊ नाथ येतात. तेच उत्तर प्रदेश, राजस्थान मध्ये नवनाथांची नावे थोडी फरकाने वेगळी आहेत. जसे आदिनाथ,  , संतोषनाथ, सत्यनाथ, उदयनाथ,अचल अचंभेनाथ,, गजबेली गजकंठड नाथ ,, चौरंगीनाथ, मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ. इथे एक गैरसमज दूर करतो कि, नवनाथ नावे वेगळी असून संख्या मात्र सामान आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नावे परिधान करून सनातन धर्माची रक्षा तसेच धर्म वृद्धिंगत करण्याचे कार्य नवनाथांनी केले. 

आदेश.    

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...