Thursday, 2 April 2026

मूलांक २ ( Driver 2)

 मूलांक २


स्वामी ग्रह चंद्र आहे, जो संवेदनशीलता, कल्पकता आणि भावनिकतेचे प्रतीक आहे.

कलाकार, लेखक आणि सल्लागार क्षेत्रात हे प्रगती करतात.

कमकुवत गुण: पटकन भावनिक होणे, निर्णय घेण्यात द्विधा मनःस्थिती आणि स्वाभिमान दुखावला जाणे.

शुभ रंग: पांढरा, क्रीम, आणि हलके रंग.

शुभ दिवस: सोमवार.


भाग्यशाली वर्ष: 4, 13, 22,31, 40, 49, 58, 67, 76 ही वर्षे भाग्यशाली असतील. 25, 34, 43, 52, 61 व 70 ही वर्षे अधिक उत्तम आहेत. 12, 18, 21,27 व 30व्या वर्षी विशेष सावधानता राखावी.

शुभ रत्न: मूलांक 2 च्या व्यक्तींनी मोती रत्न धारण करावे. किंवा चांदीचा चंद्र गळ्यात धारण केल्यास विशेष लाभ होईल. 

भाग्यशाली तिथी: 2, 4, 11, 13, 20, 22, 29 व 31 या तारखा या व्यक्तींसाठी भाग्यशाली आहेत. 7, 16 आणि 25 या तारखाही क्वचित शुभफलदायी ठरतील.

मंत्र- ॐ सौं सोमाय नम:


मूलांक २ साठी Remedies:

  • चंद्राचा प्रभाव संतुलित करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.
  • ध्यान (Meditation) केल्याने मानसिक स्थिरता मिळते 

No comments:

Post a Comment

मूलांक २ ( Driver 2)

  मूलांक २ स्वामी ग्रह चंद्र आहे, जो संवेदनशीलता, कल्पकता आणि भावनिकतेचे प्रतीक आहे. कलाकार, लेखक आणि सल्लागार क्षेत्रात हे प्रगती करतात. कम...