ध्यान
ध्यान ही समाधीची संजीवन अवस्था आहे तो बोलण्याचा समजून सांगण्याचा विषय नाही तो समजून घेऊन अनुभवण्याचा विषय आहे.
ध्यानातून भगवंताचे दर्शन होते त्याच्या अफाट शक्तीचे अस्तित्व समजते ध्यानातून शरीरात चैतन्य निर्माण होते
भगवंत कसा आहे तो कार्य कसे करतो तो बोलतो कसा दिसतो कसा हे फक्त ध्यानाच्या अवस्थेतून समजू शकते.
ध्यान लागत नसेल तर आधी प्राणायाम करून ध्यान करायला बसावे म्हणजे शरीरात श्वास कसा भ्रमण करतो ते समजते.
अनेक विचार येतात ध्यान करताना परंतु सातत्य ठेवल्यास २१ दिवसा नंतर फरक दिसू लागतो मन निर्विकार होते आणि ध्यान लागायला सुरवा त होते त्यामुळे घाबरु नये अती त्याबद्दल विचार करू नये.
येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव सतगुरुं ना सांगावा म्हणजे ध्यान बरोबर की नाही ते सांगू शकतील.
कमी शब्दात अचूक माहिती
ReplyDeleteअत्यंत सोप्या शब्दात अचूक विवेचन
ReplyDeleteथोडक्यात पण सुंदर
ReplyDeleteIn short this information gave very beautiful information about concentration thank you Nandeshnath
ReplyDeleteIn short this information gave very beautiful information about concentration thank you Nandeshnath
ReplyDeleteसुरेख माहिती दिली
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDelete