Sunday, 21 June 2020

बहुउपयोगी शाबर मंत्र

बहुउपयोगी शाबर मंत्र 

विनियोग - अगर बाधित या भयग्रस्त जगह पर निंद लेनी हो तो उपर दिया हुवा मंत्र कहकर अपने अगल मै पाणी छीते इससे सुरक्षा कवच होता है. 
कोई व्यक्ती अचानक से अस्वस्थ हो या मूर्च्छित हो जाये तो मोर पिस लेकर मंत्र जाप करते झाड़ा लगावे। आप भस्म का भी इस्तमाल कर सकते है ।

मंत्र 

नमो आदेश गुरन को, ईश्वर वाचा, अजरी बजरी बाडा बज्जरी, मै बज्जरी बांधा दशौ दुवार छवा ।और के घालो, तो पलट हनुमंत वीर उसी कों मारे । पहली चौकी गणपती, दूजी चौकी हनुमंत तिजी चौकी में भैरों । चौथी चौकी देह, रक्षा करन कों आवे श्रीनरसिंहदेवजी। शब्द साँचा पिण्ड कांचा, चले मंत्र ईश्वरी वाचा ||

 


साधक अनुभूती

क्षमता

आज आम्ही जे सांगणार आहोत ते खूप महत्वाचे आहे.. होय आज आम्ही क्षमतेवर बोलणार आहोत.. कोणतेही कार्य करायची इच्छा असणे एक पण ते करायची क्षमता असणे ही भिन्न गोष्ट आहे..
हे सांगण्यामागचा उद्देश हाच की आज आम्ही जो हा पंथ निर्माण केला आहे त्याचा विस्तार होण्यासाठी आपल्यात ती इच्छा तसेच क्षमता विकसित होणे गरजेचे आहे..
आजवर अनेकांना अनेक साधना सांगितल्या पण याहीपेक्षा निवडक साधक सोडले तर कोणीही पंथ वाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे अत्यंत क्षुल्लक आहेत.. विस्तृतपणे सांगायचे झाले तर इच्छा आणि क्षमता हेच कार्यसिद्धी साठीचे मूलमंत्र आहेत.. त्यावर जो चालेल तो यशस्वी होईलच तसेच आमच्या कृपेस आजन्म  पात्र राहील.. आम्हाला हे विशेष नमूद करावेसे वाटते की सर्वांना आम्ही समान समजतो म्हणजेच आमच्या दृष्टीने सर्वांची क्षमता सुद्धा सारखीच होती.. पण आमच्या विचारांवर चालणे याची इच्छा व क्षमता विकसित करण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे.. कोणी कधीही आम्हाला विचारले नाही की आमची क्षमता किती आहे? काहींनी ती सिद्ध केली तर काहींनी पूर्ण दुर्लक्ष केले.. कोणासही आम्ही क्षमतेबाहेर काम सांगितले नाही.. पण जितके ती पूर्ण करायची इच्छा होती तितकेच ते पूर्ण झाले.. काहींनी तर ' ओम दुर्लक्षाय नमः' चाच जप घेतला.. पण ज्याअर्थी आम्ही गुरुपद घेतले त्याअर्थी आम्ही आमचे वचन तोडले नाही.. प्रारब्धाच्या वेढ्यात जे अडकले त्यांच्यापण पाठीशी आम्ही उभे राहिलो.. आजवर महामारीने एवढे हातपाय पसरूनही आम्ही कोणावर दुर्लक्ष नाही केले.. 
पण मग आमचे कार्य प्रसारासाठी व विस्तारासाठी सर्वांचा आग्रही पुढाकार का नाही?
आजवर ज्यांना आम्ही लिखित स्वरूपात काही सांगितले त्यांनी पुढील आदेश कधी हे पण आम्हाला नाही विचारले.. सर्वजण हे स्व मध्ये जास्त गुंतले आहेत.. यातून बाहेर या... कार्यविस्तार करा.. पंथ वाढवा.. एवढे सारे मन्त्र आम्ही निर्मिले पण मोजकेच तुम्हाला दिले याचा कधी कोणाला प्रश्न नाही पडला.. रोज एक मंत्र मिळाला तरी आयुष्य संपेल पण मंत्र नाही.. त्यात गुरुमंत्र हा सर्वश्रेष्ठ आहेच... त्यात वाद नाही..... पण बाकी प्रगती व विकास च्या दृष्टीने साधना व आत्मज्ञान सुद्धा गरजेचे आहे.. 

दाता व याचक या मध्ये आम्ही दाता होतो पण दाता कडे किती आहे आणि आपल्याकडे किती आपण सामावून घेऊ शकतो याचा नुसता विचार न करता क्षमता वाढवा.. सेवा करा .. मग बघा ती याचकाची झोळी कशी भरभरून वाहते... आणि याचसाठी नवनवीन सेवेच्या इच्छा विकसित करा.. तसेच आम्ही सांगितलेल्या प्रसार कार्यात एकजुटीने सहभागी व्हा.. जो मागे पडला तो मागेच राहू शकतो.. तेव्हा तुमच्यातील स्वार्थी पणा जो आजवर काही ठिकाणी दिसला तो नाथकार्याला समर्पित करा.. आमचे आशीर्वाद आहेतच .. आज एवढेच..

*प्रसन्न कुलकर्णी*

Wednesday, 3 June 2020

मी नंदेश नाथ -३४


एक विशिष्ट वेळ झाली की प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घ्यायला सुरवात करतो ती कुठल्याही प्रकारची असू शकते आपल्या कडून साधना करून घेणे पासून ती साधना त्या देवते पर्यंत पोहचविण्याचे कार्य आपले आरध्य करत असते, फक्त आपला आपल्या सत गुरुं वर असलेला विश्वास खूप महत्वाचा आहे तो जरा जरी कमी नको व्हायला हे लक्षात असू द्यावे.

अनेकांना साधनेत अनुभव येत नाही, साधना आपण कशासाठी करतो आहोत ते पण यात महत्वाचे आहे 
विशिष्ट कारणासाठी केलेली साधना अनुभव शून्य असू शकते. काहींना साधना करताना आधी अनुभव येऊ लागतात मग काही दिवसांनी अनुभव येणे बंद होते आणि मग साधना बंद होते असे करू नये, अनुभव आले किंवा नाही साधना खंडित होऊ देऊ नये.

साधना खंडित झालेली साधना दैवतेला आवडत नाही तेवढी काळजी आपण नक्की घ्यावी.
काही स्वार्थ न ठेवता जी साधना आपण करतो ती साधना आपल्याला अनुभव देते .

Wednesday, 20 May 2020

मी नंदेशनाथ ३३

श्री कृष्ण पाहत असताना भगवान भोलेनाथ शिव जेव्हा बाल कृष्णा चे दर्शन करण्यासाठी येतात तेव्हा यशोदा त्यांना दर्शन घेऊ देत नाही कारण यशोदे ला वाटते की हे कोणी मायावी आहेत. 
तेव्हा ते यशोदे ला सांगतात की आम्ही कैलास हून आलो आहे 
तेव्हा यशोदा देवी म्हणतात की जर येवढ्या लांबून आले आहात तर तिकडे शिवाच दर्शन घ्यायचं होत एवढ्या लांब येऊन माझ्या बालकाचे दर्शनाचा हट्ट का करतात. 
तेव्हा प्रत्यक्ष शिव जे एक जोगी बनून आलेले आहे ते म्हणतात,
की भगवंताचे दर्शन घेणे खूप सोपे आहे परंतु भगवंताने जो अवतार धारण केला आहे त्याचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. आणि तो अवतार म्हणजे आपले सतगुरू हेच समजावे.
परम पिता परमात्म्याच्या अवतारी देहाचे दर्शन घेतल्यावर अनेको प्रतीचा आनंद प्राप्त होतो. 
आपल्या सभोवताली सुद्धा अनेक सिध्द जपी तपी आहेत जे भगवंताचे अवतारी अंश आहेत की ज्यांच्या केवळ दर्शन मात्रेने आपले अनंत जन्माचे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते परंतु आपल्याला ती दृष्टी नसल्याने आपण ते पाहू शकत नाही. 
परंतु आपल्या शुद्ध अंतःकरणाने त्यांचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करावा
कोणाचे मन दुखवू नये, कोणावर रागावू नये, अधिकार गाजवू नये नाहीतर अहंकार प्राप्त होऊन अधोगती होते.

Tuesday, 19 May 2020

रात मै अंधेपन बिमारी निवारन प्रयोग

रात मै कम दिखने की बीमारी का इलाज 

मंत्र का उपयोग जिस किसी व्यक्ति को रात मै अंधेपन की बीमारी है वो प्रतिदिन २१ बार मोरपीस लेकर झाड़ा करे।।
जब तक दोष पूर्ण रूप से खत्म नहीं होता तब तक करना है।
मंत्र -

 ॐ नमो आदेश गुरुको-सत्यनाम श्रीराम काटे रतौंधी, जाय रतौंधी । ईश्वर महादेव की दुहाई । दुहाई गुरु गोरखनाथ की, दुहाई कालका माई की, रतौंधी जाय फिर न आय । आन महावीर की। श्री नाथ जी गुरुजी को आदेश |आदेश||

Sunday, 17 May 2020

नेत्रपीडा निवारण

नेत्रपीडा निवारण 
कई सारे लोगों को अपने नेत्र मै तकलीफ होती है
उस तकलीफ को दूर करने के लिए इस मंत्र का प्रतिदिन २१ बार मंत्र जाप करे ।
मंत्र जाप करने के पश्चात पानी अपनी आंखो पर लगाए ।।
आपको ऐसा ७ दिन करना है ।।
मंत्र -
 संयातिं च सुकन्यांच यवनं शक्रमश्विनौ । एतेषां स्मरणान्नृणां नेत्ररोगो विशाम्यति ॥
 

.

Sunday, 10 May 2020

कार्य सिद्ध मंत्र

अगर आपको कोई भी कार्य सिद्ध करना है तो कार्य करने से पहले इस मंत्र का जाप अवश्य करे आपका कार्य सफल होगा
प्रतिदिन १ माला १२५ दिन जपनी है मंत्र सिद्ध हो जाएगा।

कार्य सिद्धि मंत्र 
हे माँ काली ! कलकत्तेवाली, तेरे द्वार खड़ा एक स्वाली । मेरी माँ! ज्यातावाली, मेरी अधूरी अभिलाषा, तेरे बिन नहीं पूरी होनेवाली । कृपा-दृष्टि करो-आशा पूरी करो । तेरी पुजाही करे वन्दना-सच्चे मन से । सब दुःख हरो, सब सङ्कट हरो । इच्छाएँ मेरी सब पूरे करो तुम । हे माँ ज्योता वाली-माँ कलकत्ते वाली । 

Thursday, 7 May 2020

भण्डार मन्त्र

ॐ सत नमो आदेश गुरुजी को आदेश ॐ गुरुजी ॐ गणपत गणपत ऋद्ध पर बैठे गणपत आप देवी पूजो केसर कापूर दोहरा कोट तेहरी खाई कंटक मार खप्पर में लिजे ऋद्धि टूटे नहीं विघ्न व्यापे नहीं हाजर हाजर गणपत की दुहाई गणपत पूजे अमृते सदा फल दीजे, धर्म की डिब्बी पाताल का ठीया नौ नाथ चौरासी सिद्धा मिल भण्डार किया भूरी पाली काली डिब्बी शिवजी के पास मड़ी मसाणी मैं फिरा गुरु हमारे साथ घरत की डिब्बी ब्रह्मा काली ब्रह्मा विष्णु मिल अग्नि प्रजाली नीचे नीचे आग उपर पानी तपो रसोई आद भवानी घ्रततो गणपत पूरे तत पूरे गणेश ऋद्ध सिद्ध तो श्री ईश्वर पूरे तव प्रसाद महेश अन्नपूर्णाय विद्महे महा अन्नपूर्णाय धीमहि तन्नो अन्नपूर्णा प्रचोदयात। श्री नाथजी गुरुजी को आदेश। आदेश।

मन्त्र सिद्धिः- यह मन्त्र ग्रहण काल में जप करके सिद्ध करें।  गणेश जी के मन्दिर में जाकर तदनन्तर घर में भोजन तैयार करें, २१ मोतीचूर के लड्डू बनावें, एक तास लोटा लेकर बहते जल में जायें, पांच लड्डू, सिन्दूर, पुष्प जल पर छोड़कर लोटा जल से भर लेवें। अत: गणेश मन्दिर में जावें यहां भी पांच लड्डू, २१ दूब दुर्वा, लाल पुष्प, सिन्दूर तथा ५ सुपारी, ५ लौंग, इलायची गणेश जी को चढ़ाकर पूजा करें। जल भरे लोटे में एक सुपारी, लौंग, इलायची डालें। लोटा घर ले आएं। जहां भोजन सामग्री रखते हैं वहां इस लोटे का कलश स्थापन करें। मन्त्र पाठ७ या ११ बार करके कलश का पूजन करके एक लड्डू चढ़ावें, एक लड्डू पंछियों को देखकर बाकी लड्डू ७ महात्मा या ९ कन्या को खिलावें।

अत: भोजन आरम्भ करें। भोजन में कभी कमी नहीं आयेगी। अनेक लोक भोजन भण्डार भरपूर होकर करेंगे।

ऋषि (ऋषि) मन्त्र

सत नमो आदेश। गुरुजी को आदेश। ॐ गुरुजी। ओं निरंजनी निरा रुपी सोई जोत स्वरुपी बैठ सिद्धासन देवी जी ऋषि मन्त्र सुनाया आचार विचार ब्रह्माजी कर आद रचाया आओ ऋद्ध बैठो सिद्ध इलंगौ रुप विलंगी बाड़ी सवा शेर विष खाया दिहाडी जेती खाय तेती जरे तिस की रक्षा शम्भूजती गुरु गोरक्षनाथ जी करे। सोई पीवे सोई जरे सोई अमर रहे कहो जी सन्त कहां से आया, अमरपुरी से आया अमरपुर से क्या लाया ऋष मन्त्र ल्याया ऋष मन्त्र का करो विचार कौन कौन ऋष बोलिये आद ऋष जुगाद ऋष नारद ऋष, ऋष की कै पुत्री बोलिये। सूरा ऋष, पारा ऋष, माना ऋष सनकादिक,सनकादिक ऋष कि कै पुत्री बोलिये मेदनी पत्री अघोर-गायत्री कौन भाषा कौन शाखा शिव भाषा शक्ति शाखा ऋष मन्त्र अलख जी भाखा पढ़ ऋष मन्त्र ,कौली खावे गुरु के वचन अमरापुर जावे बिना ऋष मन्त्र कौली खावे पिण्ड पडे नरक में जावे, एता ऋषि मन्त्र जाप सम्पूर्ण भया। अनन्त कोट सिद्ध मे श्री शम्भूजती गुरु गोरक्षनाथ जी ने कहा श्री नाथजी गुरुजी को आदेश। आदेश। आदेश।

[विशेष:- इस मन्त्र का पाठ करके ध्यान साधना में एकाग्रता आकर ऋषि, मुनि, साधु, सन्त के दर्शन होंगे। ४१ दिन पाठ करने पर वार्तालाप होगा। ध्यान के पूर्व २१ प्राणायाम करना अनिवार्य है।]

पितृ -स्तोत्र

अपने पितृ देवता के मुक्ति और शुभ आशीर्वाद के लिए नित्य जाप अवश्य करे |

अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामि कृतांजलिः।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येऽहं कृतांजलिः।।
प्रजापतं कश्यपाय सोमाय वरूणाय च।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृतांजलिः।।
नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्।
अग्निषोममयं विश्वं यत एतदशेषतः।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तयः।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः।।
तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुजः

Saturday, 2 May 2020

मी नंदेशनाथ - ३२

ध्यान 

ध्यान ही समाधीची संजीवन अवस्था आहे तो बोलण्याचा समजून सांगण्याचा विषय नाही तो समजून घेऊन अनुभवण्याचा विषय आहे.

ध्यानातून भगवंताचे दर्शन होते त्याच्या अफाट शक्तीचे अस्तित्व समजते ध्यानातून शरीरात चैतन्य निर्माण होते 
भगवंत कसा आहे तो कार्य कसे करतो तो बोलतो कसा दिसतो कसा हे फक्त ध्यानाच्या अवस्थेतून समजू शकते. 

ध्यान लागत नसेल तर आधी प्राणायाम करून ध्यान करायला बसावे म्हणजे शरीरात श्वास कसा भ्रमण करतो ते समजते. 

अनेक विचार येतात ध्यान करताना परंतु सातत्य ठेवल्यास २१ दिवसा नंतर फरक दिसू लागतो मन निर्विकार होते आणि ध्यान लागायला सुरवा त होते त्यामुळे घाबरु नये अती त्याबद्दल विचार करू नये.

येणारा प्रत्येक चांगला वाईट अनुभव सतगुरुं ना सांगावा म्हणजे ध्यान बरोबर की नाही ते सांगू शकतील. 

मूलांक २ ( Driver 2)

  मूलांक २ स्वामी ग्रह चंद्र आहे, जो संवेदनशीलता, कल्पकता आणि भावनिकतेचे प्रतीक आहे. कलाकार, लेखक आणि सल्लागार क्षेत्रात हे प्रगती करतात. कम...