नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, संतती समस्या, घरात दारिद्र्य आहे, आजार आहे ह्या समस्या सोडून आज शक्यतो दुसरी कोणतीच समस्या उद्भवत नाही. कोणाकडे गेले कि सांगतात करा नारायण-नाग बळी आपण मनापासून करतो देखील परंतु पुढील १-२ वर्ष हे समजण्यात जाते कि नक्की कुठल्या उपायाने आपली समस्या दूर झाली आहे. परत २-३ वर्षा नंतर समस्यांचा ओघ वाढू लागतो आणि पूजा-पाठ-देव यावरचा विश्वास उडू लागतो.
नारायण-नाग बळी प्रत्येकी ३.५ वर्षांनी करावा असा अधिनियम आहे, आपण आयुष्यात एकदा करतो आणि आता सर्व समस्यांचे निरासन होईल अशी आशा बाळगतो. एक लक्षात असू द्या आपण आपल्या ७ पिढींचे उत्तर-दायित्व निभावत असतो प्रत्येक पितृ दैवताच्या आपल्याकडून अपेक्षा वेगळ्या असतात. आपण नारायण बळी विधी करताना ज्या व्यक्तींची नावे घेतो त्या पितृदैवतांना मुक्ती मिळतेच परंतु एकाच विधी मध्ये सर्वाना मुक्ती मिळेल असे नाही. व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असताना जे विचार मनात येतात त्यानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होते आणि आपण करत असलेल्या पुण्याकर्माचे फ़क़्त ५%-६% इतकेच फळ आपल्याला मिळत जाते बाकीचे आपल्या स्वगोत्रीयांमध्ये वाटप केले जाते हा विधीचा नियम आहे. यातील प्रमाण वाढवायचे असल्यास रोज नित्यनियमाने सेवा,साधना करणे अत्यंत गरजेचे आहे.
पितृ दैवतांना खुश ठेवायचे असेल तर मोक्ष गायत्री मंत्र जाप नक्की करावा त्याने पितरांना मुक्ती मिळते. रोज पितृदैवतांना तर्पण दिल्यास आपल्यावर ऐश्वर्य, समृद्धी याचा वर्षाव सतत होत असतो. ज्यांना त्वचे संबंधित आजार आहेत त्यांनी रोज तर्पण केल्यास त्वचा उजळून निघते हा अनुभव मी घेतला आहे.
मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

सुरेख
ReplyDeleteनारायण नागबली संधर्भातील तुम्ही दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे ...आज पर्यंत कुठल्याच गुरुजींनी हा खुलासा केला नव्हता ...अशीच तुम्ही उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोहचवा वी ही नम्र विनंती .
ReplyDeleteNatha ji mokash Gayetri Jap daily kiti Vela karacha....tumhi dileli mahati khup sudar ahe.....asech guidance karat raha....amhi self improvement karu shakto...

ReplyDeleteखुप छान .....मनातल्या बऱ्याच प्रश्नांना उकल मिळते .......😊 😊🙏 🙏 धन्यवाद
ReplyDeleteNarayan Nagbali baddal khup chhan mahiti dili....ataparyant kadhi vachali nahi...eikali nahi
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteनारायण नाग बळी बद्द्ल खूपच माहिती दिलीत, एवढे डिटेल आत्ता पर्यंत कुणीच सांगितले नव्हते, धन्यवाद.
ReplyDeleteछान माहिती दिली
ReplyDelete