Monday, 6 April 2020

हनुमान वडवानल स्तोत्र



भक्ती आणि शक्ती याच संयुक्त मिश्रण ज्या एका तत्वापाशी येऊन थांबते ते म्हणजे हनुमान तत्व. रामायणा पासून ते महाभारता पर्यंत तसेच चिरंजीवी पद प्राप्त झालेले हनुमान एकमेवाद्वितीय आहे. हनुमान यांना वीर बंकनाथ म्हणून सुद्धा ओळखले जाते.   हनुमान जयंतीला काय करावे हा अनेकांना प्रश्न पडतो अनेकांच्या देव्हाऱ्यात हनुमान यांची मूर्ती आहे त्यांनी विधीपूर्वक अभिषेक करून षोडशोपचार पद्धतीने पूजा अथवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी.

ज्यांच्या कडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी ठेऊन पूजा केली तरी चालेल. ज्यांना पूजा करणे शक्य नाही त्यांनी धूप लाऊन हनुमान चालीसा - ३ वेळेस पठन करावा आणि  ते शक्य नसल्यास बजरंग बाण एकदा तरी वाचला तरी चालेल.

हनुमान हे अशुभ शक्ती पासून संरक्षण करणारे दैवत आहे त्यामुळे हनुमानाचे बिभीषणकृत वडवानल स्तोत्र वाचल्यास फायदेशीर ठरेल हनुमान यांना नैवैद्य म्हणून बुंदी लाडू द्यावे.    


हनुमान वडवानल स्तोत्र  -

विनियोगः- ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिःश्रीहनुमान् वडवानल देवताह्रां बीजम्ह्रीं शक्तिंसौं कीलकंमम समस्त विघ्न-दोष-निवारणार्थेसर्व-शत्रुक्षयार्थे सकल-राज-कुल-संमोहनार्थेमम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।
ध्यानः-
मनोजवं मारुत-तुल्य-वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ।
वातात्मजं वानर-यूथ-मुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ।।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अर्गल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वरद्वयाहिक-ज्वरत्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वरसंताप-ज्वरविषम-ज्वरताप-ज्वरमाहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय शकल-मायां भेदय भेदय स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा ।


।। इति विभीषणकृतं हनुमद् वडवानल स्तोत्रं ।।



8 comments:

  1. प्रत्येक देवतेचा मान आणि पूजा कशी करावी याबद्दल छान मार्गदर्शन

    ReplyDelete
  2. धन्यावाद नंदेशनाथ 🙏. खूप प्रसन्न वाटलं पूजा केल्यावर हे स्तोत्र पठण करून..

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...