Thursday 16 April 2020

मी नंदेशनाथ -३०

अनेकांचे फोन येतात काम सांगतात अडचणी सांगतात आणि लगेच उत्तराची वाट बघतात. २-३ तासांनी लगेच फोन करून विचारतात केलं का काम. 

काम केलं असेल तर ठीक नाहीतर बदनामी करायला तयार आरे मूर्खा नो ती काय खिरापत आहे का प्रत्येकाला वाटायला प्रत्येकाच्या नशिबात नसत उत्तर, किंवा नाथांनी कोण्या दुसऱ्या व्यक्तीची निवड केली असेल तुमचं काम करून द्यायला म्हणून आम्ही १० वेळेस विनंती करून पण आम्हाला सांगत नाही.

स्वतः बाप जन्मात एकदा सुद्धा नाम घ्यायचं नाही कधी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं नाही जे श्रद्धावान आहे त्यांची खिल्ली उडवायची स्वतः ला नास्तिक म्हणायचे आम्ही ते तसलं काही करत नाही असं जगाला सांगायचं आणि मुलाचं लग्न जमत नाही, संतती नाही, आजार खूप आहे असे 
संकट आली की भावनिक साद घा ला यची आणि उत्तराची अपेक्षा करायची. 

आणि मग उत्तर मिळालच तर तो जप किंवा साधना करायला कंटाळा करायचा. माझ्या कडे असे किती तरी उदाहणादाख ले आहे की नाथांचा आदेश येतो की अमुक अमुक व्यक्तीला जप,साधना सांग करायला, त्या व्यक्तीला सांगतील करायला की तो म्हणतो वेळ नाही जमत, लक्ष नाही लागत, नंतर सुरू केलं तर चालेल का, इतका जप कसा काय जमेल, इतका वेळ बसल नाही जात असे उत्तर नाथांना दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही कशी काय अपेक्षा करतात की नाथ तुमचे काम करतील.

एक लक्षात ठेवा जप करताना चुका करा, मांडणी करताना चुकीची करा, पूजा करताना चुकले तरी चालेल परंतु नाथांचे आदेश मात्र धुडकावून लावू नका नाहीतर ते तुम्हाला कुठल्या पाताळात टाकतील ते त्यांनाच माहीत. 

त्यांना संपूर्ण विश्व चालवायचे आहे तुमच्या कडे लक्ष आहे म्हणजे तुम्ही किती विशेष आहात हे लक्षात घ्या तुमच्या वर गुरुकृपा झाली आहे म्हणजे तुम्ही नरकात जरी गेले तरी सुखात असणार यात तिळमात्र शंका नाही, पण जर स्वर्ग सुख तुमच्या पायाशी लोळण घालतंय, रिद्धी सिद्धी तुमच्या दासी व्हायला तयार आहे, मोक्षाचा दरवाजा स्वतः सत गुरु उघडा ठेवून बसले आहे, फक्त तुम्हाला चालत तिथे जायचं आहे आणि नाथांना आलिंगन देऊन त्यांच्या त समाविष्ट व्हायचं आहे तर का हा अहंकार, का हा स्वार्थी पणा, कशासाठी हे माझं ते माझं करत बसायचं आहे आरे एकदा तरी त्यांना अनुभवून पहा किती कळजी घेतात ते आपली , किती मदत करतात ते प्रत्येक कार्यात आपल्याला आणि आपणच काम झालं की तुम्ही कोण आम्ही कोण अस वागतो. 

आदेश | 



Many of them call for their problems and ask to solve them immediately. They call back within 2 to 3 hours and check whether the problem is solved. 

If the work given is done then well and good , if not they start defamation. Silly people ! Is it something to plunder ! It is just a matter of luck , that is the reason there might be no answer for your problems. If not so, then Nath ji might have chosen someone else to solve your particular problem and that is why even after trying to find an answer, there is no response.

You never try to meditate in any way , never visit a temple, make fun of the people who have a belief on god, call yourselves as atheist , pass on comments like "we don't follow such rituals";
And ask to solve problems like son is not able to get married,  no offspring, there are lots of illnesses, and expect for the immediate results or answers.

If an answer to that particular problem is found then you feel lazy to do the given jap or Sadhana. I have many examples where Nath ji asks a particular person to do a jap, Sadhana and that person says that there is no time for it, I am not able to concentrate, Can I start it later? How can I do so much jap ? I cannot meditate for so long. If you give such answers then how can you expect that Nath ji will solve your problems in future.

Always remember, you might do a jap in a wrong way, you might perform a pooja in a wrong way but never disregard any Adesh given to you by Nath ji or else he might put you in an abyss which only he can decide. 

He has to run the whole universe. He has his attention on you, you much feel special about it, remember that. You have received Guru Krupa on you that means even if you travel in hell, you will live peacefully there , no doubt about it; but if the happiness in heaven is just near you, Riddhi ( spiritual power ) Siddhi ( prosperity) are ready to be your slaves,  Sadguru has opened the doors of moksha for you, the only thing you must do it walk the distance android embrace Nath ji to incorporate yourselves into him , then why this ego, why is this selfishness, why try to conquer everything.
For once in lifetime , try to experience Nath Ji's care and affection that he has for you, how much he helps you in all your deeds and you behave ungrateful to him once the problem is solved.


Adesh

3 comments:

  1. निःशब्द
    डोळे उघडायला लावणंरा लेख

    ReplyDelete
  2. खूप छान कान उघडणी। सगळयांना पी हळद हो गोरी असे हवे असते

    ReplyDelete
  3. सत्याची ओळख करून दिली धन्यवाद

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...