इथे जन्मलेल्या प्रत्येकाला जगायचे आहे लवकर मरण कोणाला नको आहे परंतु तरी हि आयुष्यात अपघाती मरण, शारीरिक व्याधी किवा आजार याने मरण किवा आत्महत्या यासारख्या प्रकारामुळे मरण येते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन वेळेस मरण लिहिलेले आहे असे शास्त्र सांगते त्यातून जर तो वाचत गेला तर आयुष्याची पूर्ण वर्ष तो जगतो.
हे मरण आपले व भगवंताचे अंतर-भाव-भक्ती वाढवण्यासाठी नियोजित केलेले असते. परंतु आज नास्तिकांची फौज इतकी भरलेली आहे कि पहिल्याच बॉल ला सर्वांची विकेट जाते. आपल्यावर आलेले संकट हे भगवंत नियोजित असून त्यावर मार्ग काढणे हे देखील सोपे आहे हे लक्षात येत नाही आणि अनेक साधक परमार्थापासून लांब जातात
नित्यनियमाने जर नामस्मरण, कुलाचार केले गेले तर हे तीनही अल्पमरण टाळता येऊ शकतात. आज अपघात,आजार यांनी मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे सरळ साधे मरण लवकर येत नाही. आता खर तर ते येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण वेदना ह्या शरीराला होत असतात आत्मा आधीच हे सर्व जाणून असतो
मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.
मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा
मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.
मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.
मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

सत्य आहे.. खूप छान लिहिलाय blog.
ReplyDeleteखरे आहे ,मी हे अनुभवलं आहे
ReplyDeleteसत्य आहे अनुभव येतो
ReplyDeleteKhare aahe, kuldev, kuldevi, yanche beat maple purvaj karat asat, tyamule te dighaushi zale aani Aapan phakt fighting for Money
ReplyDeleteYes true ahe....mahnun Appa ni dilela sadhana seva karavi...
ReplyDeleteखरं आहे हे ....ही अल्प मरण टाळण्यासाठी देवावर द्रुढ विश्वास असण खूप गरजेच असत 👌👌🙏
ReplyDeleteअपमृत्यु टाळता येवू शकतो, त्या वर उपाय सुधा सोपा आहे ... कुलदैवत ची आराधना , जप जे की सहज शक्य आहे , पण तुम्ही मांडल्या प्रमाणे हल्ली लोक खूप नास्तिक झाले आहेत .
ReplyDeletekhup chhan....tin vela maran yete asa ullekh kela aahe tya baddal thodi mahiti dyavi
ReplyDelete