Sunday, 15 March 2020

मी नंदेशनाथ - २६

ज्याप्रमाणे करोडो लोकांमध्ये एक सतगुरु निर्माण होऊन जगतकल्याणाचे कार्य करत असतो त्याप्रमाणे सतगुरुंसाठी एक शिष्य हा त्यांचा आत्मा असतो. त्याने करत असलेल्या प्रत्येक बारीक गोष्टिकडे सतगुरुंचे लक्ष असते. कितीही शिष्य झाले तरी सतगुरूंपासून निघणारी उर्जा प्रत्येक शिष्याला समप्रमाणात मिळते, शिष्याची असलेली पात्रता त्यानुसार ती उर्जा ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होते.

ज्याप्रमाणे शिष्याची प्रगती होते त्यानुसार गुरूला सुद्धा लौकिक मिळत असतो. शिष्य करत असलेल्या साधना पाहून गुरूंचे मन प्रसन्न होते, भगवंतासोबत शिष्याचे झालेले संभाषण पाहून गुरुंना अत्यानंद मिळतो आणि आपल्या जन्माचे कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आपला शिष्य हा जेव्हा भगवंताचे अनुसंधान करण्यास चुकतो तेव्हा ती शिक्षा आधी सतगुरूंना भोगावी लागते मग काही प्रमाणात शिष्याला त्रास होतो.

शिष्याने सुद्धा आपले अनुभव आपल्या सतगुरूंन समोर ठेऊन अध्यात्माच्या प्रत्येक कसोटीला पात्र व्हायला हवे. जो पर्यंत भगवंताचे आपल्या आराध्याचे दर्शन होत नाही तोपर्यंत "माझ्यासाठी माझे सतगुरूच गुरुगोरक्षनाथ आहेत" हि भावना अंतरमनात असायला हवी.
मी पणा सोडून आपण आपल्या सतगुरुंसोबत एकरूप होऊन जीवनक्रम करायला हवा.


मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

4 comments:

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...